| Google™ Talk ID: | You must login or register to request this user's Google™ Talk ID. | |
| about me: | माझ्याबद्दल मी काय बोलू??? अहो म्हणजे स्वतःबद्दल बोलण्याएवढे मी अजून काही केलेले नाही... तरीही... मी एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगा आहे.मला मित्रांमध्ये रहायला आवडते. मी म्हणजे मित्रांबरोबर वेळ काढणारा. थोडक्यात मी अस्सल मराठी माणूस आहे. मला नेहमी खरे आणि स्पष्ट बोलायला आवडते आता आलाच आहात तर पूर्णा प्रोफाइल बघुनच जा मैत्री करणार आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळावा पण न्याय हा ज़ालाच पाहिजे..... |
|
| interests: | ||
| location: | mumbai(virar), maharastra, india |